चेहऱ्यावर फिरवा कलिंगडाची साल; मिळतील 7 जबरदस्त फायदे

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

कलिंगडाच्या सालांमध्ये लाइकोपीन नावाचे घटक असते. ते अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामुळं त्वचेचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

कलिंगडाच्या सालांमध्ये असलेले व्हिटॅमिन c सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. उन्हामुळं त्वचेवर आलेल्या पुटकुळ्या कमी करण्यात मदत होते

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

कलिंगडात 92 टक्के पाणी असते. तसंच, त्याच्या सालीदेखील हायड्रेटिंग असते. ते त्वचा हायड्रेड ठेवण्यास मदत होते.

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

कलिंगडाची सालं त्वचेवर फिरवल्यास त्वचा नितळ व संतुलित राहते

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

कलिंगडाची सालांमध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळं चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत होते.

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

कलिंगडाची सालं डोळ्याच्या खाली लावल्यास सूज कमी होते आणि डोळे ताजे-तवाने होतात.

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | May 07, 2024

VIEW ALL

Read Next Story