तुम्हाला सुद्धा परफ्यूम लावायला आवडतो? पण त्याचे घातक परिणाम माहितीयेत का?

Published by: Zee Team | Jan 23, 2025

अधिकतर लोकांना परफ्यूम लावणं खूपच आवडतं कारण परफ्यूम मुळे लोकांना फ्रेश वाटतं.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

नेहमी शरीराला सुगंधीत ठेवणारा परफ्यूम मात्र आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं कारण बनू शकतो.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

केमिकल्स

तज्ज्ञांच्या मते, अधिक काळ सुगंध टिकण्यासाठी परफ्यूम मध्ये शरीरासाठी घातक असलेल्या केमिकल्सचा वापर केला जातो.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

'या' आजारांचा धोका

परफ्यूमच्या अधिक वापरामुळे त्वचेसंबंधी आजार उद्धवू शकतात. त्वचेवर परफ्यूम लागल्याने त्वचेची जळजळ, पुरळ, वंध्यत्व अशा गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

अ‍ॅलर्जी

काही लोकांना परफ्यूमची अ‍ॅलर्जी असते. परफ्यूमुळे डोकेदुखी तसेच स्किन इन्फेकशनसारख्या समस्या उद्भवतात.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

या भागांवर परफ्यूम लावू नका

शरीराच्या संवेदनशील भागांच्या आसपास परफ्यूम लावणे टाळा. यामुळे त्वचेला जळजळ आणि खाज येण्याची शक्यता असते.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

शरीराच्या ज्या भागावर जखम झाली असेल त्या भागाच्या आसपास सुद्धा परफ्यूम लावणे धोक्याचे ठरते.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

तोंड आणि नाकाच्या आसपास परफ्यूम लावल्याने परफ्यूम मधील केमिकल्समुळे आरोग्याला धोका पोहचू शकतो.

Published by: Zee Team | Jan 23, 2025

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jan 23, 2025

VIEW ALL

Read Next Story