जमीनीवर झोपण्याचे फायदे आणि दुष्परिणाम जाणून घ्या

Feb 28,2025


सलग महिनाभर जर तुम्ही जमीनीवर झोपत असाल तर त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात.


जमीनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ होतो तसेच शरीराचे पोश्चर सुधारते.


तुमच्या कमरेत खूप जास्त वेदना होत असतील तर जमीनीवर झोपणे फायद्याचे ठरते.


जमीनीवर झोपल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. जमीनीवर झोपताना पातळ अंथरुण घालूनच झोपावे.


जमीनीवर झोपण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत, हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.


जमीनीवर झोपल्याने खांदे दुखणे, हाता-पायांना मुंग्या येणे अशा समस्यांना समोरे जावे लागते.


शक्यतो हिवाळ्यात जमीनीवर झोपणे टाळावे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story