रोज रात्री भाजलेले लसूण खाल्ल्याने काय होते?

Mar 05,2025


भारतीय स्वयंपाकघरात लसणापासून विविध पदार्थ बनवले जातात.


लसूण पदार्थाची चव वाढवतो तसेच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत.


आजकाल अनेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी रात्री भाजलेला लसूण रामबाण उपाय ठरतो.


बहुतेकदा जास्त चालण्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे गुडघे आणि मांड्यांमध्ये वेदना होतात. अशावेळी भाजलेले लसूण फायदेशीर ठरते.


संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते, म्हणून भाजलेला लसूण खायला हवे.


रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठीदेखील भाजलेले लसूण खाणे उपयोगी ठरते.


कित्येकदा जड पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. या समस्येवर भाजलेले लसूण खाणे उपयुक्त ठरते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story