कैरीत कोणती आरोग्यदायी फायदे असतात?

Tejashree Gaikwad
Apr 02,2026


पचन सुधारते – कैरीतील फायबर व आम्लामुळे अन्न पचायला मदत होते


उष्माघातापासून संरक्षण – उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करते

कैरीत कोणती आरोग्यदायी फायदे असतात?

रोगप्रतिकारशक्ती वाढवते – व्हिटॅमिन C मुळे शरीराला संसर्गांपासून संरक्षण मिळते


लिव्हरचे आरोग्य सुधारते – शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते


वजन नियंत्रणात मदत – कमी कॅलरीज व जास्त फायबरमुळे भूक नियंत्रणात राहते


त्वचा निरोगी ठेवते – अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा ताजी व चमकदार राहते


रक्ताची कमतरता कमी करण्यास मदत – आयर्नचे शोषण वाढवते

VIEW ALL

Read Next Story