तंदुरस्त आरोग्यासाठी आरोग्य तज्ज्ञ आठवड्यातून एकदा उपवास करण्याचा सल्ला देतात.
उपवास केल्याने शरीरातील अधिकची चरबी झपाट्याने कमी होते.
जर तुम्ही एक दिवस उपवास केला तर शरीरातील स्लो मेटाबॉलिज्म मोठ्या प्रमाणात इम्प्रुव्ह होण्यास मदत होते.
अशा पद्धतीने जर तुम्ही महिन्यातील काही दिवस उपवास ठेवले तर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
उपवास ठेवल्याने तुमच्या हार्ट हेल्थसाठीही फायदेशीर ठरू शकते
आठवड्याच्या सात दिवसातील एक दिवस उपवास ठेवल्यास पाचनसंस्थाजेखील सुधारण्यास मदत होते.
लक्षात घ्या की, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल किंवा गरोदर असाल तर उपवास ठेऊ नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)