आवाज चढवून मोठ्याने बोलल्यावर पुरूषांना पटकन राग येऊ शकतो.
अपशब्द वापरुन किंवा कोणत्याही टीका केल्यावर पुरूष चिडतात.
त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमान सहन होत नाही.
आपल्या जवळची व्यक्तीने इतर पुरुषांशी केलेली तुलना.
नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी कमी लेखणे.
सतत चुका दाखवुन,आपण किती अक्षम असल्याची जाणीव करुन दिल्यानं खचून जातात.
कुटुंबातील सदस्यांनी अविश्वास दाखवल्यावर चिडचिड होते.
आपल्याला नेहमी मान मिळणाऱ्या ठिकाणी दुर्लक्षित केल्यावर नैराश्य येऊ शकतं.