अनेकांना बसल्या बसल्या पाय हलवायची सवय असते. पण ही सवय चांगली आहे का?
ज्योतिष शास्त्रानुसार, ही सवय अजिबात चांगली नाहीये. शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते
बसल्या बसल्या पाय हलवण्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो
पाय हलवण्याने कुंडीत चंद्रा ग्रहाची स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. मानसिक अशांततेचा सामना करावा लागतो
यामुळं आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते. तसंच, घरात आर्थिक समस्या निर्माण होतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)