AC वर दिसणारे 3, 4, 5 स्टार रेटिंग म्हणजे काय?

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

उन्हाळा सुरु असल्याने एसीची खरेदी जोरात सुरू आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

ब्रँड, किंमत आणि वैशिष्ट्ये पाहून लोक कोणते मॉडेल घरी आणायचे हे ठरवतात.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

पण या सगळ्यामध्ये, एक छोटीशी गोष्ट अनेकदा दुर्लक्षित केली जाते ते म्हणजे स्टार रेटिंग.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

खरंतर, स्टार रेटिंग ठरवते की तुमचा नवीन एसी मासिक वीज बिलात दिलासा देईल की भार वाढवेल.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

1 स्टार = सर्वाधिक वीज वापर. या स्टारचा एसी रेफ्रिजरेटर एका वर्षात 400 युनिट वीज वापरतो.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

5 स्टार = सर्वात कमी वीज वापर. या स्टारचा एसी रेफ्रिजरेटर फक्त 250-275 युनिट्सवर चालू शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर स्टार रेटिंग दिसते तेव्हा त्याच्या रेटिंगनुसार समजेल की ते उपकरण किती वीज वाचवेल.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 27, 2025

VIEW ALL

Read Next Story