आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता स्वतःमध्येच शोधता आला पाहिजे.
आनंदी राहिल्यास पुढचा संपूर्ण दिवस छान राहतो. सतत आनंदी राहण्यासाठी या टिप्स जाणून घ्या
स्वतःची तुलना इतरांसोबत करु नका
सोशल मीडियाचा सतत वापर करु नका
योग, ध्यान धारणा व प्राणायम करा
सतत इतरांची मदत करा
स्वतःला ओळखा आणि तुमच्या मतांना महत्त्व द्या