Friendship Day 2025: श्रीकृष्ण मैत्रीबद्दल काय सांगतात?

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

श्रीकृष्ण मैत्रीबद्दल खूप काही सांगितलं आहे. श्रीकृष्ण यांची मैत्री अर्जुन आणि सुदामा यांची एक आदर्श मैत्री मानली जाते.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

श्रीकृष्ण हे मैत्रीमध्ये निस्वार्थ प्रेम, विश्वास आणि निष्ठेला महत्त्व असल्याचं सांगतात.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

धार्मिक संस्थेनुसार कृष्णाने आपल्या मित्रांवर निस्वार्थ प्रेम केलं. मित्राकडून काही अपेक्षा न ठेवता फक्त त्याच हित चिंतलं.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

कृष्णाने आपल्या मित्रांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवली.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

कृष्ण आपल्या मित्रांच्या मदतीसाठी कायम तत्परता दर्शवली. त्यांनी आपल्या मित्रांसाठी समर्पत वृत्ती दाखवली.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

कृष्णाने आपल्या मित्रांना नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि त्यांचं मनोबल वाढवलं.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

चांगला मित्र हा नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो, अचडणींमध्ये मदत करतो.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

कृष्णाने मैत्रीला एक पवित्र आणि महत्त्वाचे नातं मानले आहे.

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Aug 02, 2025

VIEW ALL

Read Next Story