नवरा घरी नसला की बायको काय करते?

नवरा घरी नसताना बायको घराची देखरेख करते. मुलं, सासू, सासरे, नणंद, भावजय, दीर घरातील मंडळींची काळजी घेते.

नवऱ्यासाठी जेवण्यात काय आवडीचे पदार्थ करु याचा विचार करते.

आरश्यात स्वत:ला पाहून चेहऱ्यावरील सौंदर्य जपण्यासाठी घरगुती उपाय करते.

मित्रपरिवार आणि कुटुंबाशी फोनवर बोलते. जर नवऱ्याला घरी येण्यास उशीर झाल्यास त्याला फोन करते.

मनातील गोष्टी, दिवसभरातील कुठल्या गोष्टी नवऱ्याला रात्री कशा सांगून त्याबद्दल विचार करते.

नवऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी काय करु याबद्दल ठरवते.

VIEW ALL

Read Next Story