'ही' सात फळे कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये, फायद्याऐवजी होईल नुकसान

Mansi kshirsagar
Jun 16,2025


कलिंगड जर कापलेले नसेल तर अजिबाज फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण त्यामुळं त्याचा लालपणा कमी होतो


आंबा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा गोडवा कमी होतो


केळं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचं साल काळं पडतं तसंच, चवही फिकी लागते


चेरी फ्रीजबाहेर ठेवल्यास त्याचा गोडवा कायम राहतो. नाहीतर ते फिके लागते


सफरचंदमध्ये फायबर मुबलक असते. हृदय आणि पोटासाठी हे फळ उत्तम असते. पण कधीच हे फळ फ्रीजमध्ये ठेवू नका


पपई फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा गोडवा निघून जातो


किवी बाहेर ठेवूनच पिकवले जातात. फ्रीजमध्ये ठेवल्याने ते चांगले पिकत नाहीत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story