Google च्या ऑफिसमध्ये कसं जेवण मिळतं?

Google आज संपूर्ण जगाची लाइफ लाइन झालं आहे. त्यांचे युजर्स हे कोटींमध्ये आहेत. जवळपास प्रत्येक कामासाठी लोकांना गूगलची मदत लागते.

नोकरीचा फॉर्म भरण्यापासून ऑनलाइन पेमेंट करण्यापर्यंत सगळ्यासाठी गूगलची गरज भासते.

जे लोक टेकच्या क्षेत्रात काम करतात त्या सगळ्यांना Google विषयी सगळं काही जाणून घेण्याची क्रेझ आहे.

अशात जेव्हा स्वत: ला गूगलची कर्मचारी म्हणणाऱ्या परलीननं भारतात स्थित असलेल्या ऑफिसमध्ये कशा प्रकारेचं जेवणं असतं याविषयी सांगितलं. त्यानंतर तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

परलीननं पोस्टमध्ये लिहिलं की तिच्या ऑफिसमध्ये पेन्ट्रीमधलं जेवणं हे पंचतारांकित हॉटेलप्रमाणे असतं. त्यात सॅलेडपासून चपातीपर्यंत ऑफिस बेव्हरेजेस सेक्शन दाखवलं.

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 30 लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर त्यावर लाखो लोकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story