रात्रभर वायफाय सुरु ठेवता? मग याचे दुष्परिणाम एकदा वाचाच

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

आजकाल घराघरांमध्ये वायफाय असतो. इंटरनेट वापराची गरज वाढल्यामुळे वायफायचा वापर दिवसरात्र केला जातो.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

रात्री झोपताना बऱ्याचदा वायफायची आवश्यकता नसली तरी तो सुरु ठेवला जातो. मात्र यामुळे शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

तज्ज्ञांच्या माहितीनुसार वायफाय राउटर रात्रभर सुरु राहिल्याने त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. या रेडिएशनमुळे शरीरावर याचा परिणाम होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

सतत वाय फाय रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे पुरुषांच्या रिप्रोडक्टीव्ह आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

रात्री वायफाय बंद करून झोपल्यास झोपेची गुणवत्ता वाढते.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

वायफाय बंद केल्यामुळे विजेची सुद्धा बचत होते.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

रात्री वायफाय बंद केल्याने हॅकिंगचा धोका कमी होतो आणि कनेक्शन सुरक्षित राहते.

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Sep 19, 2025

VIEW ALL

Read Next Story