अक्रोड कोणी खावू नये?

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

अक्रोड एक सुपरफु़ड असून आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

अक्रोडमध्ये ओमेगा-3, अँटीऑक्सीडेंट, फायबर, मॅग्नीशियम आणि व्हिटॅमिन आढळले जातात

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

मात्र काही लोकांनी चुकूनही अक्रोड खावू नये

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

दमा असलेल्या रुग्णांनी अक्रोड खाल्ल्यास अॅलर्जी आणखी वाढू शकते

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी अक्रोड अजिबात खावू नये कारण यामुळं कॅलरी वाढू शकतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

डायरिया झाल्यानंतर अक्रोड खाल्ल्याने त्रास आणखी वाढू शकतो.

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

पचनासंबंधित काही समस्या असल्यास जसं की गॅस, अपचन असल्यास अक्रोड खावू नये

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Sep 11, 2025

VIEW ALL

Read Next Story