बेंबी स्वच्छ न ठेवल्यास काय होऊ शकते?

Published by: Zee Team | Jun 23, 2025

बेंबी हा असा भाग आहे ज्याच्याकडे सहसा लक्ष दिले जात नाही. बेंबी स्वच्छ न ठेवल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

बेंबीमध्ये घाण साचल्याने वास येऊ शकतो.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

त्वचेला खाज आणि त्यामुळे चिडचिड निर्माण होऊ शकते.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

याशिवाय स्वछता न ठेवल्यास बेंबीला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

फंगल इन्फेक्शनचा जास्त धोका संभवतो.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

अस्वच्छता तुमच्या आरोग्याला धोका पोहोचवते.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

Published by: Zee Team | Jun 23, 2025

VIEW ALL

Read Next Story