विमान प्रवासदरम्यान तुम्ही रोमान्स करताना पकडले गेले तर काय होईल?

Published by: Zee Team | Jul 18, 2025

जोडपे लांबचा विमान प्रवास करत असताना रोमान्स करताना पकडल्या गेल्यास काय होतं, याबद्दल एक्स एअर होस्टेसने सांगितलं.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

डेली मेलच्या वृत्तानुसार एक्स फ्लाइट अटेंडंट मँडी स्मिथने फ्लाइटशी संबंधित गुपित उघड केले आहेत.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

मँडी म्हणाली की, 30 हजार फूट उंचीवर जोडपे रोमान्स करण्याची कल्पना पॉप संस्कृतीत बऱ्याच काळापासून चालत आली आहे. आतापर्यंत ही कल्पना ग्लॅमराइज्ड झाली आहे.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

जर विमान प्रवासादरम्यान जोडप्याने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर काय होतं जाणून घ्या.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

एअर होस्टेस शौचालय वापरताना किंवा बाहेर पडताना त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवू असतात.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

जर एखादा प्रवासी शौचालयात जास्त वेळ घालवत असेल किंवा काही संशयास्पद हालचाल करताना आढळला तर, फ्लाइट अटेंडंट दरवाजा आतून बंद असला तरीही तो उघडू शकतात.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

मँडी म्हणाली की, जर जोडपे शारीरिक संबंध ठेवताना पकडल्या गेल्या तर दंड किंवा कठोर शिक्षेची तरतूद असू शकते.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

ते विमान ज्या ठिकाणाहून निघतो त्या ठिकाणाच्या कायद्यावर आणि गंतव्यस्थानावर अवलंबून असू शकतो.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

जर प्रवासी सार्वजनिक ठिकाणी असताा लैंगिक संबंध ठेवताना पकडल्या गेल्यास हा एक गंभीर गुन्हा मानला जातो.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

जर कोणी त्यांच्या आसनावर किंवा इतर लोकांसमोर असे केले तर त्यांच्याविरोधात फौजदारी खटला सुरू केला जाऊ शकतो.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

पण रात्रीच्या विमान प्रवासात विशेषत: जेव्हा मुलं नसतात तेव्हा अशा क्रियाकलापांकडे ते दुर्लक्ष करतात, असंही मँडी कबूल करते.

Published by: Zee Team | Jul 18, 2025

VIEW ALL

Read Next Story