कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही?

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या आवडीने खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता कलिंगड भरून काढते

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

पण कलिंगड खाताना काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. खासकरून कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

कलिंगडात पाणी आधीपासूनच जास्त असते. त्यामुळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यामुळं त्रास होऊ शकतो.

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

खरं तर या गोष्टीचे कोणतेही वैद्यकीय प्रमाण नाही, मात्र कित्येक वर्षांपासून आपल्या आई-आजी याबबात सांगत असतात.

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

एखाद्या व्यक्तीला कलिंगड खाल्ल्यानंत पाणी प्यायल्यामुळं त्रास होत असेल किंवा पोट दुखत असेल तर आत्ताच लक्ष द्या

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | May 05, 2025

VIEW ALL

Read Next Story