हळदीचा खाण्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापर केला जातो.
अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून अंघोळ करण्याचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.
अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्यास शरीरातील जळजळ कमी होते. तसेच सांधेदुखी, स्नायू आणि संधिवात यापासून आराम मिळू शकतो.
तसेच तुमची त्वचा तरुण आणि निरोगी दिसू लागते. तर हळदीच्या पाण्यामुळे मुरुमांचे चट्टे कमी होण्यास मदत होते.
हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच संसर्गजन्य आजार कमी होतात.
हळदीच्या पाण्याने तणाव, शांतता आणि संपूर्ण निरोगीपणाची भावना मिळते.