किन्नर लोकांना दान देणं शुभम मानलं जातं. त्यांचा आशीर्वाद म्हणजे वरदान असतं असं लोक मानतात.
किन्नरांना काही दान द्यायचं असेल तर खासकरून ते बुधवारच्या दिवशी दिल्यास अधिक चांगलं ठरतं.
किन्नरांना धान्य, पैसे, कपडे किंवा त्यांच्या शृंगाराचं सामान दान करणं शुभ मानलं जातं.
बुधवारच्या दिवशी किन्नर लोकांना हिरव्या रंगाचे कपडे, ढोलकी किंवा शृंगाराचं साहित्य दान करणं विशेष करून शुभ मानलं जातं.
किन्नरांना दान दिल्यानं तुमचा बुध ग्रह मजबूत होतो. तसेच घरात सुख समृद्धी येते असं म्हणतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)