EXIT शब्दाचा फुलफॉर्म माहितीये का?

Pooja Pawar
Oct 11,2024


ऑफिस, मॉल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही EXIT चे बोर्ड पहिले असतील.


EXIT बोर्ड जिथे लावला जातो तेथून त्या ठिकाणावरून बाहेर निघण्याचा मार्ग असतो.


EXIT बोर्ड पाहिल्यावर लोकांना हा येथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे हे समजते.


EXIT हा इंग्रजी शब्द आहे. पण बऱ्याच जणांना EXIT शब्दाचा फुलफॉर्म माहित नसतो.


EXIT शब्दाचा फुलफॉर्म 'Ex Utero Intrapartum Treatment' असा आहे.


हा फुलफॉर्म वैद्यकीय क्षेत्रासाठी वेगळ्या अर्थाने वापरला जायचा.


पण सध्या EXIT हा शब्द सगळीकडे बाहेर पडण्याचा मार्ग या अर्थाने वापरला जातो.

VIEW ALL

Read Next Story