काय आहे हनीमून सिस्टिटिस आजार? महिलांना असायला हवी माहिती

Tejashree Gaikwad
Mar 15,2025


हनीमून सिस्टिटिस हे एक प्रकारची मूत्राशयाचा सूज आहे.


जे अनेकदा लैंगिक क्रिया दरम्यान किंवा नंतर मूत्रमार्गात बॅक्टेरियाच्या प्रवेशामुळे होते.


या अ‍ॅलर्जीला हनीमून सिस्टिटिस असे नाव देण्यात आले कारण हनीमूनच्या काळात ही अ‍ॅलर्जी होणे सामान्य आहे.


हनिमून सिस्टिटिसमध्ये, ई. कोलाय सारखे जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात.


लघवीची वारंवार इच्छा होणे, लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ होणे, या लक्षणांचा समावेश होतो.


लघवीमध्ये रक्त आहे, पेल्विक भागात वेदना आणि अस्वस्थता वाटणे हीसुद्धा लक्षणं आहेत.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story