नाकावर तीळ असलेल्या महिला अतिशय भाग्यवान असते.
तळहातावर तीळ असतील तर महिलेला भरपूर पैसा मिळतो.
कपाळावर तीळ असलेली महिला अतिशय भाग्यवान असते.
चांगला स्वभाव असलेल्या महिलेच्या मानेवर तीळ असतो.
आनंदी आणि समृद्ध संपन्न स्त्री कशी ओळखाल? जिच्या गालावर तीळ
कानावर तीळ असलेल्या महिला आज्ञाधारक आणि नम्र असतात.
ओठाखाली असलेलं तीळ महिलेचं सौंदर्य वाढवतंय पण या स्त्रीया कंजूस असतात.
चिडखोर महिला कशा ओळखाल? तर ज्यांच्या पायांर तीळ आहे.
ज्या महिलांच्या हातावर तीळ असतं त्या महिला स्वयंपाकात सुगरण असतात.