दिवसभरात फळं नक्की कधी खावीत? जाणून घ्या योग्य वेळ

Tejashree Gaikwad
May 05,2025

सकाळी रिकाम्या पोटी

सकाळी उठल्यावर सर्वात आधी फळं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी

सकाळी उठल्यावर सर्वात आधी फळं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

जेवण करण्यापूर्वी

फळं जेवणाच्या किमान अर्धा तास आधी खावीत जेणेकरून ती सहज पचतील.

संध्याकाळी

संध्याकाळी थोडी भूक लागल्यावर फळे खाणे चांगले असते, परंतु झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी फळे खाणे टाळावे.

रात्री

रात्री झोपण्यापूर्वी फळे खाऊ नयेत कारण त्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो.

जेवणासोबत किंवा नंतर

जेवणासोबत किंवा जेवणानंतर फळे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.


( Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

VIEW ALL

Read Next Story