Marriage vs Wedding या दोन्ही शब्दांचा अर्थ लग्न असाच होतो, असा काहींचा समज आहे.
अनेकदा पत्रिकेतदेखील Wedding किंवा Marriage Ceremony असं लिहलं जातं
अनेकदा पत्रिकेतदेखील Wedding किंवा Marriage Ceremony असं लिहलं जातं
तर, काहीजण लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Wedding किंवा Marriage Anniversary असंच म्हणतात.
आज आपण जाणून घेऊया या दोन्ही शब्दांचा अर्थ
मॅरेज म्हणजे कोणताही समारंभ नाही तर दोन व्यक्तींमधील नाते असते
मॅरेज म्हणजेच विवाहाचे सर्व विधी व प्रथा पूर्ण केल्या जातात
विवाहाचे विधी आणि त्यासाठी नातेवाईकांना आमंत्रित करुन सोहळा केला जातो याला वेडिंग असं म्हटलं जातं
त्यामुळं लग्न झाल्यानंतर जोडप्याला हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी असाच मेसेज करा.