NEWS हा शब्द खरा अर्थ तुम्हाला माहितीये का?
NEWS हा शब्द तर तुम्हाला माहितीच आहे. बातमीला इंग्रजीत NEWS असं म्हणतात
तुम्ही रोज पेपरमध्ये किंवा टीव्हीवर पाहत असलेल्या NEWS चा फुलफॉर्म तुम्हाला माहितीये का?
NEWS मध्ये NEW चा अर्थ आहे नवीन. म्हणजेच नवीन माहिती. देशात किंवा परिसरात नवीन काय घडत आहे याची माहिती देणे
NEWS या शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्द Nouvelles पासून झाली आहे. याचा अर्थ नवीन गोष्टी असा होतो
काही ठिकाणी NEWSचा अर्थ, North, East, West, South असादेखील लावला जातो