UPI चा फुल फॉर्म काय आहे? अनेकांना माहित नाही उत्तर

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

आजकाल सगळ्यात जास्त ऑनलाइन पेमेंटचा अर्थात UPI पेमेंट वापर करतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

कोणालाही पैसे पाठवता नाही आता रोख रक्कम किंवा चेक पेमेंट सहसा केलं जात नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

झटपट व्यवहार, कुठेही रांग नाही आणि क्षणात पैसे ट्रान्सफर यासगळ्यामुळे UPI व्यवहार लोकप्रिय झाले आहेत

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की UPI चा फुल फॉर्म काय आहे?

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

UPI चे पूर्ण रूप युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस असा आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे आपण आपल्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात थेट पैसे पाठवू शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

UPI ची निर्मिती NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने केली आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 24, 2025

VIEW ALL

Read Next Story