डिंपल हे सुंदरतेचा स्पॉट मानला जातो पण या गालावरील डिंपलबद्दल शास्त्रे आणि पुराणांमध्ये काही मत आहेत.
विष्णू पुराणानुसार, ज्या मुलीच्या गालावर हसताना डिंपल येतात, तिचे वैवाहिक जीवन आनंदी असते.
पती-पत्नीमध्ये चांगले नाते असते, परंतु सासरच्या लोकांशी संबंध चांगले नसतात.
पुराणानुसार, अशा मुलीला एकतर सासू नसते किंवा जर तिला सासू असेल तर तीच जास्त पटत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, जन्माच्या वेळी शुक्राच्या मजबूत स्थितीमुळे गालावर डिंपल येतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)