स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईचं अनन्य साधारण महत्त्व आहे.
आईचा एक दिवस असा नसतो पण दरवर्षी 'मदर्स डे' साजरा केला जातो.
11 मे रोजी मदर्स डे जगभरात साजरा केला जाणार आहोत.
'आई' या शब्दाचा अर्थ काय?
आई या शब्दाचा अर्थ म्हणजे आ-आत्मा ई-ईश्वर.
आई ही मुलावर जिवापाड प्रेम करते.
तिचा आत्मा प्रत्येक मुलासाठी तळमळत असतो.
ईश्वराप्रमाणे ती प्रत्येकाचं शुभ चिंतन करत असते.