तवायफ हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. अनेक सिनेमांतदेखील हा शब्द वापरण्यात आला आहे
स्वातंत्र्यपूर्व काळात कोठे आणि तवायफ अस्तित्वात होत्या. मात्र आता हे सर्व बंद झाले आहे
पण तुम्हाला माहितीये का तवायफ या शब्दांचा अर्थ काय आहे.
पूर्वीच्या काळात तवायफांची गणना श्रीमंतांमध्ये होत होती. त्यांच्याकडे खूप संपत्ती होती
तवायफ आत्मनिर्भर होत्या. त्यांच्या कमाईवर पुरुष अवलंबून होते
तवायफ शब्दाचा अर्थ तौफ पासून आलाय. ज्याचा अर्थ गोल गोल फिरणे असा होतो