जे पदार्थ चविष्ट असतात तेच सगळ्यात जास्त अनहेल्दी असतात
जगातील सर्वात अनहेल्दी पदार्थ कोणते हे जाणून घेऊया
रिफाइंड कार्बोहायड्रेट हे पास्ता, व्हाइट ब्रेड आणि मफिनसारख्या प्रोसेस्ड फूडमध्ये आढळलं जातं.
बटाटा चिप्समध्ये फॅट तर असतंच पण जास्त मीठदेखील असते. यामुळं ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊ शकते
डोनट्सदेखील अनहेल्दी फूड आहे. यामुळं कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते आणि हृदयाच्या नसांना नुकसान पोहोचते
प्रोसेस्ड मीटमध्ये सोडियम आणि नायट्रेटची मात्रा अधिक असते. प्रोसेस्ड मीट आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे
इन्स्टंट न्यूडल्स, सॉफ्ट ड्रिंक्स, दारू, डब्बाबंद सूप हेदेखील अनहेल्दी आहेत.