पाकिस्तानने राष्ट्रीय भाजी म्हणून घोषित केलेली भाजी ही भारतात सुद्धा घराघरांमध्ये खाल्ली जाते.
भारतात सुद्धा लोकप्रिय असणाऱ्या भाजीला पाकिस्तानने त्यांची राष्ट्रीय भाजी म्हणून जाहीर केलं आहे.
भेंडीच्या भाजीला पाकिस्तानने राष्ट्रीय भाजीचा दर्जा दिलेला आहे.
भेंडीच्या भाजीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि ही भांडी लोक विविध प्रकारे बनवू शकतात.
भेंडीमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी इत्यादी घटक असतात.