मौखिक आरोग्याचीही नियमित काळजी घेतली पाहिजे
काही जण वर्षानुवर्षे एकच टुथब्रश वापरतात
पण दीर्घकाळापर्यंत एकाच टुथब्रशचा वापर करु नये
किती दिवसांनी टुथब्रश बदलला पाहिजे
तसं पाहायला गेलं तर टुथब्रश दर 3-4 महिन्यांनी बदलला पाहिजे
पण जर ब्रशचे ब्रिसल्स खराब झाले असतील तर लवकरच नवीन टुथब्रश वापरायला काढायला हवा
सर्दी किंवा तापातून बरे झाल्यानंतर टुथब्रश बदलायला हवा