उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून ताक आणि दही यासारखे पदार्थ खाल्ले जातात
काही जण दिवसातून चार ते पाच ग्लास ताक पितात. पण ताक किती प्यावे हे जाणून घेणे पण गरजेचे आहे.
ताक प्यायल्याने पचनसंस्था सुधारते आणि शरीराला थंडावा मिळतो.
ताकात व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते जे आरोग्यासाठी चांगले असते
ताक दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ शकता, पण जेवणानंतर थोड्या वेळाने प्या
पण दिवसातून 1-2 ग्लास ताक पिणे योग्य आहे. जास्त ताक पिऊ नये, कारण त्यामुळे काही आरोग्याच्या समस्या येऊ शकतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)