पुस्तक वाचण्याची योग्य वेळ कोणती? प्रश्न अतिशय सोपा, पण उत्तर कोणालाच ठाऊक नाही

Nov 13,2024

विरंगुळा

अभ्यासाच्या निमित्तानं असो किंवा मग विरंगुळा म्हणून असो, पुस्तक वाचणं हा अनेकांच्याच आवडीचा छंद.

उत्तर

मुळात पुस्तक कधी वाचावं हे तुम्हाला माहितीये का? हा प्रश्न कितीही सोपा असला तरीही त्याचं उत्तर अनेकांनाच ठाऊक नाही.

ठराविक वेळ

पुस्तक वाचण्यासाठी योग्य अशी ठराविक वेळ नसून, ज्यावेळी पुस्तकांना देण्यासाठीचा वेळ तुमच्याकडे अलेल तो तुमच्या वाचनासाठीचा उत्तम वेळ असेल.

बोध

सकाळच्या वेळी पुस्तक वाचल्यास अनेकदा चांगले विचार मनात घर करतात आणि या विचारातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी गवसतात.

वाचन

सहसा सकाळच्या वेळी लक्ष केंद्रीत करून वाचन करता येतं. पुरेशा सूर्यप्रकाशामुळं डोळ्यांवर वाचनासाठी अधिक ताण द्यावा लागत नाही.

फायदे

दुपारच्या वेळी सहसा वाचन टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी रात्रीच्या वेळी जेव्हा मनात विचारांचा काहूर नसतो, तेव्हाही वाचन करणं फायद्याचं ठरतं.

VIEW ALL

Read Next Story