पृथ्वीचे वजन किती आहे? 99% लोकांना माहिती नसेल उत्तर

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

पृथ्वी सौरमंडळातील तिसरा ग्रह आहे.

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

पृथ्वीची निर्मिती साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

पण तुम्हाला पृथ्वीचे वजन माहितीये का?

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

नासानुसार, पृथ्वीचे वजन 5.97222X1024 किलोग्रॅम आहे

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

पृथ्वीचे वजन 13.1 सेप्टिलियन पाउंडमध्येही मोजले जाते

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

पृथ्वीच्या वजनात अब्ज वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2025

VIEW ALL

Read Next Story