बिरबलाच्या मृत्यूनंतर मुघलांनी त्याच्या पत्नीचं काय केलं?

Neha Choudhary
Jun 21,2025


मुघल सम्राट अकबराचा सर्वात हुशार मंत्री बिरबलचा मृत्यू खूप वेदनादायक झाला.


अकबराच्या चुकीमुळे बिरबलाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह आजपर्यंत सापडला नाही.


पण बिरबलाच्या मृत्यूनंतर मुघलांनी त्याच्या कुटुंबाने काय केलं, तुम्हाला माहितीये का?


बिरबलावर नाराज मंत्र्यांनी अकबराने त्याला युद्धावर पाठवायला सांगितलं.


बिरबलला स्वात खोऱ्यात युद्धासाठी पाठवण्यात आले. जिथे त्याला युसुफझाई जमातीने घेरले आणि हल्ला केला.


बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबर खूप दु:खी झाला. त्याने बिरबलाच्या कुटुंबाचीही काळजी घेतली.


अकबराच्या मृत्यूनंतर राजदरबारात बिरबलाच्या कुटुंबाचा कोणताही उल्लेख नाही.


मुघल बिरबल आणि त्याच्या कुटुंबाला विसरले. बिरबल यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलगी एकटेच राहिले.

VIEW ALL

Read Next Story