मॉर्निंग वॉक करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
सकाळी वातावरण शांत आणि हवेत प्रदूषण कमी असते. ज्यात ताजी हवा आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही.
पण मॉर्निंग वॉक करताना या चुका करु नये
मॉर्निंग वॉक करताना भरपेट नाश्ता करु नका कारण यामुळं थकवा जाणवू शकतो
सकाळी वॉक करण्याआधी पाणी पिणे गरजेचे आहे जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल
तसंच, मॉर्निंग वॉक करताना योग्य फिटिंगचे शूज घालणे गरजेचे आहे
चुकीच्या पद्धतीने मॉर्निंग वॉक करताना मांसपेशियात वेदना होऊ शकतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)