मधाचे सेवन रोजच्या आयुष्यात करणे खूप फायद्याचे आहे
पण काही गोष्टींचे सेवन मधासोबत करणे योग्य नाही
मधासोबत चुकूनही मच्छीचे सेवन करू नका
जर तुम्ही मधाचे सेवन करणार असाल तर लसूण असलेले पदार्थ खावू नये
मधासोबत कधीच मसालेदार पदार्थ खावू नये
नॉन-व्हेज फुड्ससोबतही कधीच मधाचे सेवन करू नये
गरम दुधासोबत मधाचे सेवन अजिबात करू नये
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)