चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. दररोज चणे खाण्याचाही सल्ला दिला जातो
पण चणे खात असताना चुकूनही मच्छीचे सेवन करू नये
मच्छीच्या सेवनाने पाचनसंस्था बिघडू शकते.
दह्यासोबतही चणे खावू नये. त्यामुळं ब्लोटिंग, डायरियासारख्या समस्या होऊ शकतात
चण्याचा गुणधर्म गरम आणि दह्याचा गुणधर्म थंड असू असतो.
आंबट फळांबरोबरही चण्याचे सेवन करू नये
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)