देशभरात महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी अनेक भक्त महादेवाची पूजा करतात.
तर या दिवशी अनेक लोक उपवास देखील करतात. पण यासोबतच उपवास सोडताना काय खावे हे देखील माहित असले पाहिजे.
साबुदाण्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि लोह यासारखे घटक असतात. जे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे हानी पोहचू शकते.
त्यामुळे उपवास सोडताना मखाना खावा. हे एक सुपरफूड आहे.
त्यासोबतच तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरीराला ताकद मिळते.
विटामिन सी असणारे फळे देखील तुम्ही खावू शकता. ज्यामुळे तुमचे शरीर चांगले राहिलं.