सकाळी किती वाजता नाश्ता करणं ठरतं योग्य? जाणून घ्या टाईम

Published by: Zee Team | Jun 24, 2025

सकाळी उठल्यानंतर वेळेवर नाश्ता करणे फार महत्वाचे असते. ते स्किप केल्यास त्रास होऊ शकतो.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान नाश्ता केल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

पण जर तुम्ही 9 वाजल्यानंतर नाश्ता केल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

डॉक्टरांचे म्हणणे आहे की सकाळी इन्सुलिन अधिक सक्रिय असते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

उशिरा नाश्ता करण्याच्या सवयीमुळे काही गंभीर आजारांचा धोका वाढतो.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

डॉक्टरांच्या मते, सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान नाश्ता करणे पचनासाठी सर्वोत्तम असते.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

याशिवाय या वेळेवर नाश्ता केल्याने झोप सुधारते आणि दिवसभर छान वाटते.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

तर, उशिरा नाश्ता केल्याने रक्तदाब आणि अशक्तपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात.

Published by: Zee Team | Jun 24, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

Published by: Zee Team | Jun 24, 2025

VIEW ALL

Read Next Story