अनेकांची दिवसांची सुरुवात चहाने होते. पण चहाची शिल्लक राहिलेली पूड सगळेच फेकून देतात
पण तुम्ही शिल्लक राहिलेल्या चहाची पूड इतर कामांसाठी वापर करू शकता.
शिल्लक राहिलेल्या चहाच्या पूडेचा वापर तुम्हा खत म्हणून करू शकता.
त्वचेसाठी स्क्रब म्हणूनदेखील चहाची पूड वापरू शकता
चहाची पूड पुन्हा पाण्यात उकळवून त्या पाण्याने तुम्ही केस धुवू शकता
फर्निचर पॉलिशसाठीदेखील तुम्ही चहाची पूड वापरू शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)