नीता अंबानी यांच्या 17.7 कोटींच्या पर्समध्ये खास काय?

Published by: Zee Team | Oct 15, 2025

मनिष मल्होत्रा यंच्या दिवाळी पार्टीत 60 वर्षाच्या नीता अंबानी यांनी सगळ्यांच लक्ष वेधलं.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

याचं करण होतं त्यांची 17.7 कोटींची हिरे जडित पर्स.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

या पर्टीत त्या राधिका आणि श्लोका महेता यांच्यासोबत आलेल्या होत्या.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

नीता अंबानींची ही पर्स 18 कॅरेटच्या प्लेटीनमने तयार करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

एवढेच नाही तर या पर्सवर 3025 चमकदार हिरे जडवलेले आहेत.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

जागातील फक्त तीन लोकांकडे असेलेली ही पर्स हेंडबॅग म्हणून वापरण्यासाठी बनवलेली नाही.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

ही महागडी पर्स ब्रेसलेट म्हणून घालण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Oct 15, 2025

VIEW ALL

Read Next Story