Uric Acid नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे.
शरीरातील Uric Acid चं प्रमाण वाढलं की, सांधे दुखीचा तीव्र वेदनादायी त्रास होतो. सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होतात.
तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास जाणवत असले तर ताबडतोब डॉक्टरांला जाऊन दाखवलं पाहिजे.
Uric Acid समस्या असल्यास भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं. ज्यामुळे शरीरातील Uric Acid बाहेर निघून जाण्यास फायदा मिळतो.
Uric Acid ची चाचणी ही दर 6 महिन्यांनी करायला हवी.
ही चाचणी करण्यापूर्वी डॉक्टर तुम्हाला 4 किंवा अधिक तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका असं सांगतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)