स्वयंपाकघरातील भांड्यांना सुद्धा असते Expiry Date, किती दिवसांनी बदलावी भांडी?

Published by: Zee Team | Jul 23, 2025

घरात वापरण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांची एक्सपायरी डेट असते. तशी एक्सपायरी डेट ही स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या गोष्टींना सुद्धा असते हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Zee Team | Jul 23, 2025

स्वयंपाक घरात वापरण्यात येणारी भांडी ही दीर्घकाळ वापरण्यासाठी नसतात. एका निश्चित वेळेनंतर ती भांडी बदलणं गरजेचं असतं.

Published by: Zee Team | Jul 23, 2025

नॉन स्टिक पॅन :

Published by: Zee Team | Jul 23, 2025

पण पॅनवरची नॉन स्टिक कोटिंग निघू लागेल आणि त्यात पदार्थ जळू लागल्यावर पॅन बदलायला हवा.

Published by: Zee Team | Jul 23, 2025

प्लास्टिक कटिंग बोर्ड :

Published by: Zee Team | Jul 23, 2025

वर्षभर वापरल्यावर कटिंग बोर्डाचे प्लास्टिक निघू लागतं. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

Published by: Zee Team | Jul 23, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jul 23, 2025

VIEW ALL

Read Next Story