पहिल्यांदा माणसाचा आवाज कधी झाला रेकॉर्ड ?

9 एप्रिल या तारखेला जगभरात मोठा इतिहास रचला गेल्याचे पुरावे आहेत. 9 एप्रिल रोजी जगभराच घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात...

9 एप्रिल 1860 रोजी पहिल्यांदा माणसाचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला होता.

1893 मध्ये 9 एप्रिल या तारखेला हिंदी साहित्यकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म झाला.

9 एप्रिल 1965 ला कच्छमध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं.

1669 मध्ये 9 एप्रिलला बादशाह औरंगजेबाने हिंदूची मंदिरं उध्वस्त करण्याचा आदेश दिला होता.

9 एप्रिल 1948 रोजी बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनचा जन्म झाला.

9 एप्रिल 1783 मध्ये म्हैसूरचा राजा टिपू सुलतानने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध जिंकलं. ईस्ट इंडीया कंपनीचा बिदनूर शहरात पराभव करत त्यांना हाकलवून लावलं.

2011 मध्ये 9 एप्रिलला अण्णा हजारे यांनी 95 तास अपना आमरण उपोषण केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story