भारतात कुठे आढळतो सर्वात विषारी कोब्रा साप?

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

जगभरात अनेक प्रजातीचे साप आढळतात. मात्र त्यापैकी कोब्रा हा सर्वात विषारी साप असतो. ज्याला किंग कोब्रा असे सुद्धा म्हटले जाते.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

सर्वात विषारी असणारा किंग कोब्रा हा भारतात नेमका कुठे आढळतो हे जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

भारतीय उपमहाद्वीप, दक्षिण पूर्ण आशियामध्ये कोब्रा आढळतो.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

किंग कोब्रा हा साप कोणाला चावला आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

किंग कोब्रा सापाची लांबी ही १२ फुटांपर्यंत असू शकते.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

किंग कोब्रा दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर देखील आढळतो.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

किंग कोब्राच्या चाव्याने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

VIEW ALL

Read Next Story