अंडीही देतो आणि थेट पिल्लांनाही जन्माला घालतो असा प्राणी कोणता?

अनेकांना जनरल नॉलेज वाढवणारी पुस्तक वाचायला खूप आवडतं. तुम्हालाही विकासासाठी जनरल नॉलेजची आवडत असेल तर हा प्रश्न तुमच्या ज्ञानात भर घालेल.

सरकारी नोकरीसाठी यूपीएस आणि एमपीएसची परीक्षा द्यावी लागते. यासाठी तुम्हीला खूप अभ्यास करावा लागतो आणि सोबत जनरल नॉलेज तगड असावं लागतं.

या परीक्षेमध्ये असे असे प्रश्न विचारले जातात जे ऐकून तुमचही डोक चक्ररावेल.

आजचा प्रश्न तर एका प्राण्याबद्दल आहे ज्याबद्दल आपण स्वप्नातही विचार केला नसेल.

अंडीही देतो आणि थेट पिल्लांनाही जन्माला घालतो असा प्राणी कोणता? या प्रश्नाच उत्तर 99 टक्के लोकांना नक्कीच माहिती नसणार.

हा प्राणी आहे प्लॅटीपस आणि एकिड्ना

VIEW ALL

Read Next Story